Posts

मानल तर जीवनात सुख आहे नाही तर जीवन दुःख मय आहे

Image
मी क्लास आटपुन घराकडे निघालो होतो खुप वेळ झाला  लक्ष्मी रोडला बसची वाट बघत होतो. इतक्यात मला एक अंध जोडपे दिसले त्यांच्या सोबत त्यांची छोटी मुलगी  होती तीचे वय साधरणतः 9 वर्ष असावे आणि ती डोळस होती  दिवसभर  जमा केलेले पैसे दोघे पती पत्नी मोजत होते आणि मधुन छोट्या मुलीला विचारायचे  किती आहेत ? मुलगी बरोबर सांगायची मी हे दृश्य डोळ्याने बघत होतो हे बघुन मी खुप भाविक झालो  अंध माणुस खात्री करण्यासाठी  अधुन मधुन मला विचारायचा हे किती रुपये  आहेत दादा मी त्यांना मदत केली . मुळात  मी भावानिक माझा मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीची भावना ही माझ्यामध्ये कायमच असते मी अडचणीच्या वेळी कायम दुसऱ्याला मदत करतो कदाचित याच कारणाने परमेश्वर मला जीवनत अडचणी देत नसेल .           मी विचार केला परमेश्वराने आपल्याला धडधाकट बनवले आहे . जीवनात डोळा नसल्याने यांची ही दुर्गती झाली होती . पण न डगमगुन जाता हे जोडप स्वाभिमानाने आपल कष्ट करत होत बिचारी त्या अंधाची पत्नी त्याच्या खांद्याला खांदा लावुन त्याला साथ देत होती  आपला पतिधर्म ...

मी जवळून अनुभवलेले रूपनर सर

 संघर्षातुन माणुस घडतो *वयाचे २५ वर्ष पुर्ण झाले पण उच्च शिक्षण घेऊन पण नोकरी नाही , घरातील अठरा विश्व दारीद्र , राहायला चांगले घर नाही उच्च शिक्षण घेऊनही पदरी पडलेल अपयश , वारंवार लोकांचे बिनकामी , ऐतखाऊ असे कानी पडलेल अपशब्द मनाला खुप काही सांगुन जात होते मी अपमानाच्या भट्टीत मी जणु भाजुन निघालो होतो , बेरोजगारी आता आई वडिलांनाही घरखर्च झेपेनासा झाला होता , मनाला खुप वेदना होत होत्या घरची गरिबी सहन होत नव्हती आता घर सोडायची वेळ आली होती म्हणुन मोठा संकल्प करून नाईलाजाने २०१६ साली घर सोडावे. लागले आणि थेट पाथर्डी गाठली हाताला काम नव्हते मग आता काय करावे ? हा प्रश्न मनाला भेडसावत होता पण D. ted झाले असल्याने माझा शिक्षकी पेशा होता. अंगचा शिक्षक जागा होता म्हणून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यासाठी छोटासा क्लास चालु केला मुळात पाथर्डी हा दुष्काळी भाग असल्याने येथील मुलांसमोर स्पर्धा परिक्षा हाच पर्याय होता माझ्या शिकवणीच्या हाथोटीने विद्यार्थ्यात माझ्या बद्दल Respect तयार झाला माझी गणित आणि English Grammer शिकवण्याची पद्धत फार magical होती त्यामुळे मी खुप विद्यार्थ्याचे दैवत बनलो हो...

माणुसकीच्या शब्दकोषातुन काळाआड गेलाय विश्वास

Image
आज विश्वास नावाचा शब्द काळाआड  गेलाय याच विश्वासाला तडा गेल्याने आज नाती संपुष्टात आलीत. ज्या दिवशी घराला कुलुप लागली  त्याच दिवशी विश्वासाने माणुसकीची परीसिमा  ओलांडली.         आज ही माणसात माणुसकी शिल्लक आहे . मात्र विश्वास नसल्याने माणुसकीच संपलीय आणि मानसात संशयी वृत्तीला बळ मिळालय . संशयी वृत्तीच्या तुलनेत आज विश्वास कुठे तरी हारलेला दिसतोय .  विश्वास संपल्याने माणसातील अहंकार जागा झालाय. कशाला हवाय माणसामध्ये अहंकार?   वास्ताविक जीवनाकडे पाहिल तरआजच्या  धकाधकीच्या जीवनात माणसाचा अंत कधी  होईल हे पण सांगता येत नाही.            आम्हाला मृत्युचा विसर पडल्याने तर आमच्यामधील  अहंकार जागा झाला नसेल ना ! याचा प्रत्येक माणसाने विचार करणे गरजेचे आहे.  आम्ही जन्माला आलो म्हणजे या सृष्टीचे मालक व्हायला नाही आलो . याचे मंथन करणे गरजेचे वाटतेय.     २०१९ - २० च्या कोरोना संकटामध्ये बापाच्या अंत्यविधीला पण पोटच्या मुलाला हजर राहता आले नाही. त्याचा अंत्यविधी रुग्नालयातील ...

रुपनरवाडीची ओळख जिल्ह्याच्या नकाशावर करून देण्यात प्रा. गोविंद रुपनर सरांचा सिंहाचा वाटा .

Image
प्रा. गोविंद रुपनर सर हे अहमदनगर जिल्हा परीषदेचे शिक्षक आहेत. २००५ साली ते शिक्षक  पदावर रुजु झाल्यापासुन आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्काराचे आणि शिक्षणाचे  बाळकडू पाजत राष्ट्रनिर्माणासाठी घडवले. व घडवत आहेत .           त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्कृष्टपणे यशस्वीरित्या सेवा  देत आहेत.         रुपनर सरांचा स्वभाव पहिल्यापासुनच सेवावृत्तीचा असल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजुन घेत त्यांना  प्रोत्साहन देत त्यांनी विद्यार्थ्यामध्ये लढण्यासाठी सकारात्मक उर्जा जागवली .            रुपनर सरांनी  ग्रामिण भागातील   स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः पोलिस भरती करणाऱ्या मुलांना त्यांनी  पुस्तके , गोळाफेकची तयारी करणाऱ्यासाठी  गोळा आदि साहित्याची  वाटप  करत त्यांनी मुलांना प्रोत्साहन देत  त्यांची आर्थिक उणीव भरून काढली . समाजातील निरक्षर लोकांची  तहसिल कार्यालय , सरकारी कार्यालयामध्ये ...

स्व. लालबहादुर शास्त्रीजी

Fç Ff एक स्वाभिमानी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री उनका जन्म 2 ऑक्टोबर 1904 मे मोगलसराई (उत्तर प्रदेश) मे हुवा था I उन्होंने ही जय जवान जय किसान का नारा दिया था जय जवान जय किसान अर्थात जवानो और किसान की जय हो और उनके बीना देश अधुरा है ।     लाल बहादूर शास्त्री इतने स्वाभिमानी थे की पुछो मत जब भारत मे अमरीका से PL-480 कानून के तहत भारत मे बहुत घटिया लाल रंग का गेहु आयात कीया जाता था के जिस्को जानवर भी नही खा सकते शास्त्री जी ने अमेरिका से कहाँ हमे ये खाना मंजूर नही तो अमेरिका ने कहॉ तुम्हारे लोग भुखे मरेंगे तो शास्त्री जीं ने कहा हॉ हमे भुखे रहना मंजुर है लेकीन तुम्हारा गेहु नही चाहिए तो अमेरिका ने घेऊ भेजना बंद किया तो शास्त्रीजीं ने लोगोको अपील की हमे ये अपमान जनक शर्ती मान्य नही हमको देश मे कुछ सोर्स बनाना चाहिये तो लोगो ने कहा हम भुखे रहेंगे लेकीन हमे ये गेहु खाना मंजूर नही तब से लोगो ने सोमवार को व्रत रखना शुरू किया । शास्त्रीजी कभी अमेरिका के सामने झुके नही 1965 के भारत-पाकिस्तान युद्ध मे शास्त्रीजीं ने सैनिको को खुली छुट दी थी सैनिको का हौसला बढाने के लिए ...

यशाच्या वाटेवर जगत असताना इश्वरी शक्तीशी एकनिष्ट व्हा .

Image
*जरा विचार करून तर पहा* ... आपले कपडे जसजसे जुने होत जातात किंवा जीर्ण होत जातात तसतसे आपण ते बदलतो किंवा फेकून देतो आणि नवीन आकर्षक डिझाइनचे कपडे वापरायला सुरुवात करतो. हे आपण कपड्यांच्या बाबतीत करतो तसेच आपले चप्पल बूट, कमरेचा बेल्ट, घड्याळ, चष्मा, मोबाईल, पाकीट किंवा पर्स वगैरे बाबतीतही करतो. इतकंच कशाला, कम्प्युटर, बाइक, कार, घर, ऑफिस, फर्निचर, इंटेरिअर अशा अनेक बाबतीतही, आपल्या गरजेनुसार आणि नवनवीन तांत्रिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण निरंतर बदल करत जातो. हा बदल आपल्याला आपल्या भौतिक प्रगतीकडे नेणारा असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जन्मतःच आपल्याला निसर्गाने बहाल केलेले निरागस मन आणि मेंदू यांचा विकास घडवून आणून आपले जीवन अधिकाधिक सुख-समृद्ध करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने काही करतो का? आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले मन आणि मेंदू व्यवहारी जीवनाच्या दुष्टचक्रात गुरफटत जातात आणि आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या जाळ्यात नकळतपणे अडकत जातो. त्याचप्रमाणे नकारात्मक आणि संकुचित मान्यता (beliefs), भीती, चिंता, पराभूत मनोवृत्ती, ...

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय . परंतु देशापुढे अनेक आव्हाने आहेत

Image
१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पुर्ण होत आहेत . परंतु शहिदांच्या स्वप्नातील देश साकार झालेला नाही . लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीने देशात प्रचंड असंतोष निर्माण करून अनेक भारतीयामध्ये बलीदानाची भावना तयार केली ; १८५७ च्या राष्ट्रीय उठावाच्या भारतीय सैनिकामध्ये प्रचंड असंतोषाचे कारण म्हणजे बंदुकीच्या काडतुसामध्ये गायीच्या आणि डुकराच्या कातडीचे आवरण दाताने तोडणे  हे १८५७ च्या उठावातील प्रमुख कारण १८५७ साली गोहत्याच्या विरोधात सर्व भारतीय सैनिकामध्ये असंतोष तयार झाला आणि तो इतका अफाट होता की भारतामध्ये लाखो इंग्रजांना मारण्यात आले पण आज देश स्वातंत्र होवुन 74 साल पुर्ण होत आहेत  तरीही देशात सर्रासपणे गोहत्या चालु आहे .             म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद मंगल पांडे यांच्या स्वप्नातील भारत स्वातंञ्य होवून ही साकार झालेला नाही . जेव्हा देशात गोहत्या बंद होईल तेव्हाच शहिद मंगल पांडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल .                गांधीजीच्या १९२० ते १९२२ च्या असहकार चळवळीमुळे इंग्रजाचा ...